'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' याबाबतचे फॉण्ट-डाऊनलोड, इंस्टॉलेशन,
वापर व उपयोग याचे मार्गदर्शन 'स्वयंपूर्ण गाईड' यास्वरूपातून ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या ग्रुपवरून उपलब्ध केले आहे. त्याची
लिंक पुढीलप्रमाणे आहे.
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' (Gangal-Sangeet-001) मिळविण्यासाठी शुभानन
गांगल यांच्या पुढील ईमेलवर मागणी करा.
अधिक माहितीसाठी मोबाईलवरून संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
मोबाईल - 9833102727
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727