''कोणत्याही भाषेतील उच्चारीत ध्वनीला मराठी अक्षरातून पेलता व सांभाळता
येते'',
''मराठी अक्षराचा उच्चार केवळ लघू व गुरू या नैसर्गिकपणातून सांभाळला जाऊ
शकतो''
आणि ''मराठीचे अक्षर 'फ्रिक्वेन्सी-विरहीत'पणातून जन्मलेले आहे''
यातीन महत्त्वाच्या अद्वितीय व अनोख्या गुणधर्मांमुळे मराठी अक्षर, 'मानवी
भाषेतील संगीतासाठी सर्वसमावेशक' ठरू शकते.
कोणत्याही भाषेच्या भाषा तज्ञांनी हे विधान खोडून दाखवावे असा आव्हान आणि
आवाहन या लेखातून करत आहे.
'मुक्या अक्षरांतून संगीताच्या
नादरम्यतेकडे' जगाला नेण्याची क्षमता मराठी अक्षरात आहे.
चला, भाषांच्या जागतिकीकरणात
मराठी अक्षरातून मानवांना एकत्र आणू आणि जगाला मोठे करू.
याबाबतचा 'मुक्या अक्षरांतून संगीताच्या
नादरम्यतेकडे'
हा लेख ‘युनिकोड ते साऊंडकोड’ http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा.
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' याबाबतचे फॉण्ट-डाऊनलोड,
इंस्टॉलेशन, वापर व उपयोग याचे मार्गदर्शन 'स्वयंपूर्ण गाईड' यास्वरूपातून ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या ग्रुपवरून उपलब्ध केले आहे. त्याची
लिंक पुढीलप्रमाणे आहे.
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' (Gangal-Sangeet-001) मिळविण्यासाठी शुभानन
गांगल यांच्या पुढील ईमेलवर मागणी करा.
Shubhanan.gangal@gmail.com
अधिक माहितीसाठी मोबाईलवरून संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
मोबाईल - 9833102727
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727